Ferfar #2425 · चौके
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/4अ
- Talathi
- पोपट गुंडू गुरव
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल कॉलम क्र. ३ मधील मिळकत ही मौजे चौके येथील श्री. संतोष सुभाष चव्हाण यांच्या नावे आहे. फेरफार नोंद क्र. २३१६ अन्वये आदेशाने जुना ७/१२ उतारा बंद करून नवीन पोटहिस्सा तयार करण्यात आला असून, खाते क्र. १४४० मध्ये मेसर्स सीवूड्स अग्रो रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड करिता संचालक संतोष सुभाष चव्हाण असे नाव दाखल आहे. सदर अभिलेखावरील जुने नाव कमी करून त्याऐवजी सीवूड्स अग्रो रिअल्टर्स एल.एल.पी. हे नाव ७/१२ उताऱ्याच्या सदरी दाखल करण्याबाबत मा. तहसीलदार, मालवण यांचेकडील आदेश क्र. अधि.अभि./कावी-१३९३/०९/२०२६/१४४३, दिनांक १०/०९/२०२६ अन्वये आदेश पारित करणेत आला आहे. त्याअनुषंगाने, सदर आदेशानुसार ७/१२ उताऱ्यावर पूर्वी दाखल असलेले मेसर्स सीवूड्स अग्रो रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड करिता संचालक संतोष सुभाष चव्हाण हे नाव कमी करून त्याऐवजी मे. सीवूड्स अग्रो रिअल्टर्स एल.एल.पी. हे नाव महसूल अभिलेखात दाखल करण्यासाठी नोंद केली .