सातबारा Watch

← वायरी

Ferfar #3175 · वायरी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
46/2ड/अ
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजूस दाखल सामाईक मिळकतीवर जयश्री भास्कर हुर्णेकर यांचे नाव दाखल आहे.सदर नाव वारसा हक्काने दाखल झाले असून जयश्री भास्कर हुर्णेकर यांच्या नावासोबत संजय भास्कर हुर्णेकर ,संतोष भास्कर हुर्णेकर ,मंगेश भास्कर हुर्णेकर ,निलम प्रसन्नकुमार मयेकर हि नावे सातबारा सदरी सहहिस्सेदार म्हणून दाखल होणे करिता राष्ट्रीय लोक अदालत दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे प्रकरण क्र.18/2026 निशाणी क्र.15 प्रमाणे दावा चालून दि.09/05/2026 रोजी जयश्री भास्कर हुर्णेकर यांच्या नावासोबत त्यांची मुले संजय भास्कर हुर्णेकर ,संतोष भास्कर हुर्णेकर ,मंगेश भास्कर हुर्णेकर ,निलम प्रसन्नकुमार मयेकर यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेबाबत अवार्ड झाला आहे .तरी वरील नावे 7/12 सदरी दाखल करणेकरिता वर्दी अर्ज व वरील न्यायालयातील प्रत दिलेवरून नोंद दाखल केली.