Ferfar #3184 · वायरी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/9
- Talathi
- गौरव प्रकाश दळवी
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
भूषण शिवाजी साटम रा. वायरी(खाता क्रमांक1210) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/1/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0490 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बाबुश करिम खान ,मुमताज बाबुश खान - - -, (खाता क्रमांक :-1930)गट/सर्व्हे क्रमांक 88/1/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0010 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 139 दिनांक 12/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1896300 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणारे बाबुश करिम खान ,मुमताज बाबुश खान यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेसाठी वर्दी अर्ज ,खरेदी खताची छायांकित प्रत,चूक दुरुस्त लेख क्र.१६६/२०२६ ची छायांकित प्रत दिलेवरून नोंद दाखल केली..