सातबारा Watch

← सुकळवाड

Ferfar #2952 · सुकळवाड

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
165/1/30
Talathi
संजीवनी संजय शिरटीकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. शाखा व्यवस्थापक सारस्वत बँक, शाखा-मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग गहाणखत लिहुन देणार : केशव नंदकिशोर भिसे ,चंद्रशेखर श्रीधर अपराध ,राधा केशव भिसे रा. सुकळवाड यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 1292-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3516000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/1/30 क्षेत्र 0.0181 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव नंदकिशोर भिसे ,चंद्रशेखर श्रीधर अपराध ,राधा केशव भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3516000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : ब्रँच मॅनेजर प्राजक्ता प्रसाद प्रभुकेळूसकर (खाता क्रमांक :- ) , रूपाली प्रकाश परब (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : अशोक यल्लाप्पा डोईफोडे (खाता क्रमांक :- 1509) , लीना अशोक डोईफोडे (खाता क्रमांक :- 1509) ,