Ferfar #12477 · तळगाव
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/6/1
- Talathi
- चारुशिला मोहन पेडणेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
अदिती अमित राणे ,लक्ष्मी नारायण दळवी ,संतोष नारायण दळवी - - -रा. तळगाव(खाता क्रमांक1929) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101/6/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3962 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वसुधा परशुराम आयरेकर , (खाता क्रमांक :-1996)गट/सर्व्हे क्रमांक 101/6/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 770 दिनांक 22/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.