सातबारा Watch

← मालवण

Ferfar #21068 · मालवण

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
469/3अ/5
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :29/09/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026श्री./श्रीमती वैदेही महेश जुवाटकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 469/3अ/5 वरील खातेदार कै. मिनल मधुसुदन सारंग हे/ह्या दिनांक 14/11/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) वैदेही महेश जुवाटकर , नाते : मुलगी, वय :48, वारसदाराची स्थिती :हयात 2) जयंत मधुसूदन सारंग , नाते : मुलगा, वय :44, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 8173 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदार श्रीमती.वैदेही महेश जुवाटकर यांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र क्र.3607/2026 दिनांक 11/08/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्र ,दि.22/08/2026 चा पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीच्या दाखल्याची छायांकित प्रत, अन्य कोणीही वारस नाहीत जबाब व पंचयादी ची छायांकित प्रत दिलेवरून नावे दाखल केली.