Ferfar #21091 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/05/2026
विशेष वसुली अधिकारी सिंधुदुर्ग मध्य.सह.बँक लि.सिंधुदुर्ग यांनी जा.क्र.रिकव्हरी/एस आर ओ/कुडाळ/९८/२०२६-२७ दि.०४/०५/२०२६ नुसार बाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार अनिरुद्ध गिरीधर गावकर यांचे हिस्स्यावर रक्कम रु.६२,७३,५१७/ एवढा बोजा दाखल करणे करिता वरील क्र. चा आदेशाचे पत्र दिल्याने इतर अधिकार सदरी बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.