Ferfar #21096 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 612अ1/16
- Talathi
- गौरव प्रकाश दळवी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026श्रीमती.सुंदरी उर्फ चंद्रलेखा चंद्रकांत चव्हाण यांनी वर्दी अर्ज दिला कि,बाजूस दाखल मिळकत हि वडिलोपार्जित असून त्यांचे वडील कै. वासुदेव विष्णू माणगांवकर हे मयत झालेवर यांचा फेरफार क्र.10608 वारस रजि.अनु.क्र.3870 प्रमाणे वारस तपास होऊन 1)दत्तविजय वासुदेव माणगांवकर ,2)शुभांगी विष्णू करलकर ,3)किशोरी वासुदेव माणगांवकर ,4)सुंदरी चंद्रकांत चव्हाण,5)इंदुमती वासुदेव माणगांवकर , यांची नावे वारस म्हणून दाखल झाली.परंतु 7/12 सदरी ए.कु.पु म्हणून दत्तविजय वासुदेव माणगावकर यांचे नाव दाखल झाले. तरी शुभांगी विष्णू करलकर ,किशोरी वासुदेव माणगावकर,सुंदरी चंद्रकांत चव्हाण,इंदुमती वासुदेव माणगावकर तरी या सर्व वारसांची नावे 7/12 सदरी दाखल होणेकरिता वर्दी अर्ज, फेरफार क्र.10608 वारस रजि.अनु.क्र.3870 ची नक्कल प्रत, मा.तहसिलदार साहेब मालवण यांज कडील आदेश क्र.अधि.अभि./सह.हिस्सेदार व वारसनोंदी/04/2025 दि.07/04/2025 दिलेवरून सहहिस्सेदार नोंद दाखल केली दिलेवरून सहहिस्सेदार नोंद दाखल केली.