सातबारा Watch

← मालवण

Ferfar #21097 · मालवण

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
550/4/1
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026श्रीमती. प्रिया विजय घाडी (म.नाते नात) यांनी वर्दी अर्ज दिला कि,बाजूस दाखल मिळकत हि वडिलोपार्जित असून त्यांचे आजोबा कै. लक्ष्मण बाळकृष्ण नार्वेकर हे मयत झालेवर यांचा फेरफार क्र.10618 वारस रजि.अनु.क्र.3882 प्रमाणे वारस तपास होऊन 1)मधुकर लक्ष्मण नार्वेकर ,2)राजाराम लक्ष्मण नार्वेकर,3)बळवंत लक्ष्मण नार्वेकर,4)संभाजी लक्ष्मण नार्वेकर ,5) तारा हरिष गवंडे,6)छाया मंगेश नारिंग्रेकर,7)स्नेहलता उल्हास हडकर,8)विमल लक्ष्मण नार्वेकर यांचे नाव दाखल झाले तरी मधुकर लक्ष्मण नार्वेकर ,राजाराम लक्ष्मण नार्वेकर,बळवंत लक्ष्मण नार्वेकर, तारा हरिष गवंडे, छाया मंगेश नारिंग्रेकर,स्नेहलता उल्हास हडकर, विमल लक्ष्मण नार्वेकर या सर्व वारसांची नावे 7/12 सदरी दाखल होणेकरिता वर्दी अर्ज, फेरफार क्र.10618 वारस रजि.अनु.क्र.3882 ची नक्कल प्रत, , मा.तहसिलदार साहेब मालवण यांज कडील आदेश क्र.अधि.अभि./सह.हिस्सेदार व वारसनोंदी/04/2025 दि.07/04/2025 दिलेवरून सहहिस्सेदार नोंद दाखल केली.