Ferfar #21107 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 706/8
- Talathi
- गौरव प्रकाश दळवी
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमि सिंधुदुर्ग शाखा मालवण
गहाणखत लिहुन देणार : उदय रमेश चव्हाण ,सुनीती रमेश चव्हाण रा. मालवण यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 1337-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 706/8 क्षेत्र 0.0660 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय रमेश चव्हाण ,सुनीती रमेश चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रोहन रामचंद्र आचरेकर कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,