सातबारा Watch

← मालवण

Ferfar #21110 · मालवण

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
252अ/1, 252अ/2
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 श्रीमती.अनुसया जयवंत आंबेरकर यांनी वर्दी अर्ज दिला की, त्यांचे वडील कै.जयवंत विरेश आंबेरकर हे मयत झालेवर यांचा फेरफार क्र.10432 वारस रजि.अनु.क्र.3683 प्रमाणे वारस तपास होऊन 1)विरेश जयवंत आंबेरकर,2) विवेक जयवंत आंबेरकर,3) अपर्णा अशोक नागवेकर,4) अनुसया जयवंत आंबेरकर,5)चंद्रलेखा जयवंत आंबेरकर,6)ममता जयवंत आंबेरकर, 7)शकुंतला जयवंत आंबेरकर,8)गुरुनाथ विरेश आंबेरकर,9) शरद विरेश आंबेरकर यांची नावे वारस म्हणून दाखल झाली.परंतु 7/12 सदरी ए.कु.पु म्हणून 1)शकुंतला जयवंत आंबेरकर,गुरुनाथ विरेश आंबेरकर मयत (सद्यस्थिती ललिता गुरुनाथ आंबेरकर, ममता मनोहर तोंडवळकर,एकनाथ गुरुनाथ आंबेरकर यांच्या वारसांची नावे दाखल आहेत.),शरद विरेश आंबेरकर मयत (सद्यस्थितीत प्रतिभा शरद आंबेरकर,कश्मीरा विजय किर,रुपाली संदिप हुंदळेकर त्यांच्या वारसांची नावे दाखल आहेत.) यांचे नाव दाखल झाले तरी विरेश जयवंत आंबेरकर, विवेक जयवंत आंबेरकर, अपर्णा अशोक नागवेकर,अनुसया जयवंत आंबेरकर,चंद्रलेखा जयवंत आंबेरकर, ममता जयवंत आंबेरकर या वारसांची नावे 7/12 सदरी दाखल होणेकरिता वर्दी अर्ज, फेरफार क्र.10432 , वारस रजि.अनु.क्र.3683 ची नक्कल प्रत,प्रतिज्ञापत्र क्र.3712/2026 दि.18/08/2026 चे प्रतिज्ञापत्र, मा.तहसिलदार साहेब मालवण यांज कडील आदेश क्र.अधि.अभि./सह.हिस्सेदार व वारसनोंदी/04/2025 दि.07/04/2025 दिलेवरून सहहिस्सेदार नोंद दाखल केली.