सातबारा Watch

← कोचरे

Ferfar #9969 · कोचरे

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-11
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
राजन तुकाराम जाधव
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहुन घेणार : कोचरे वि.का.स.सेवा सो.लि., कोचरे लिहुन देणार : प्रसाद विजय करलकर रा. कोचरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 क्षेत्र 0.6041 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.