Ferfar #632 · मायना
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-05
- Objection until
- 2026-09-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1
- Talathi
- राजन तुकाराम जाधव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/09/2026
लिहून घेणार : कोचरे वि.का.स.से.सो.लि.कोचरे , --निवडा--
लिहून देणार : सुर्यकांत हरीश्चंद्र गोसावी रा. मायना यांनी रक्कम रुपये ११००००/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 11/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोचरे वि.का.स.से.सो.लि.कोचरे यांचेकडील जा क्रमांक ४८/२०२६-२७ चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ११००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.