सातबारा Watch

← मायना

Ferfar #634 · मायना

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1, 12/2
Talathi
राजन तुकाराम जाधव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 18/2025 आदेश दिनांक : 13/01/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्री. पंढरीनाथ सखाराम राऊळ यांनी अर्ज दिला की, कुळ कै.सखाराम भिकाजी राऊळ हे दिनांक 11/08/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1. पंढरीनाथ सखाराम राऊळ नाते मुलगा वयवर्षे 38 2. सुमित्रा सखाराम राऊळ नाते पत्नी वयवर्षे 66 3. मनोहर सखाराम राऊळ नाते मुलगा वयवर्षे 34 4. संपदा संजय सावंत नाते मुलगी वयवर्षे 44 5. सुवर्णा संदिप राऊळ नाते मुलगी वयवर्षे 43 6. शिल्पा निलेश गावडे नाते मुलगी वयवर्षे 40 7. तृप्ती राकेश राऊळ नाते मुलगी वयवर्षे 39 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,दिवाणी न्यायाधीश क-स्तर वेंगुर्ला यांचे न्यायालयातील वारस प्रमाणपत्र दिवाणी किरकोळ अर्ज क्र.18/2025 दि.13/01/2026 दिलेवरून व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली करणे कामी नोंद केली.