सातबारा Watch

← खालचीवाडी

Ferfar #918 · खालचीवाडी

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/14, 43/20, 47/46, 47/73, 48/67, 48/69, 48/70, 48/75, 48/84, 49/18, 49/71, 50/7, 53/2
Talathi
गौरी रामचंद्र पराडकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 श्री,गुरुनाथ कृष्णाजी ठाकूर यांनी अर्ज दिलेवरून बाजूस दाखल मिळकतीस गाव मौजे खालचीवाडी फेरफार क्र. ८२८५ ने श्री.गुरुनाथ कृष्णाजी ठाकूर यांचे नाव ए.कु.प्र. म्हणून दाखल झाले परंतु वारस रजिस्टर क्र.१६९ अन्वये इंदिरा नारायण सामंत व 5 यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेकरिता नोंद दाखल केली.