सातबारा Watch

← तळेकरवाडी

Ferfar #1605 · तळेकरवाडी

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
97, 98
Talathi
गौरी रामचंद्र पराडकर
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 श्री.रमेश विष्णू मांजरेकर रा. वायंगणी यांनी असा अर्ज दिला कि बाजूस दाखल केलेल्या सर्व्हेवर्णनाच्या मिळकतीतील खाते क्रमांक ३२४वरील खातेदार त्यांचे वडील कै. विष्णु बाबु मांजरेकर हे मयत झाल्यावर तळेकरवाडी मंजूर फेरफार क्रमांक ३० वारस रजिस्टर अनु क्र २२ नुसार त्यांचे वारस म्हणून मुलगा कै. भास्कर विष्णु मांजरेकर यांचे नाव नाव ए.कु.प्र. म्हणून दाखल झाले. मयत श्री. विष्णु बाबु मांजरेकर यांचे वारस रजिस्टर क्र. २२ नुसार वारस १. रमाकांत विष्णु मांजरेकर २. सुशीला अर्जुन रेडकर ३. कमळाबाई कृष्णा कोनकर ४. विमल वासुदेव वस्त ५. सावित्री विष्णु मांजरेकर हे वारस आहेत. तरी सातबारा सदरी १. रमाकांत विष्णु मांजरेकर २. सुशीला अर्जुन रेडकर ३. कमळाबाई कृष्णा कोनकर ४. विमल वासुदेव वस्त ५. सावित्री विष्णु मांजरेकर यांची नावे सातबारा सदरी दाखल झालेली नाहीत . तरी वारस रजिस्टर २२ नुसार इतर वारस यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करण्यासाठी नोंद करण्यात आली.