Ferfar #1818 · वायंगणी
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : श्री.सिद्धेश्वर वी.का.स.सेवा सोसायटी लि.खानोली, --निवडा--
लिहून देणार : मदन मोहन कामत रा. वायंगणी यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/4अ, 97/2/9, 98/1ह वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.सिद्धेश्वर वी.का.स.सेवा सोसायटी लि.खानोली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.इकरार बोजा/४/०५/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.