सातबारा Watch

← पालकरवाडी

Ferfar #1556 · पालकरवाडी

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
सुभाष कृष्णा ठाकूर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 श्रीमती हेमलता लाडू मेस्त्री कुळ बाजूस दाखल केलेल्या सर्वेवर्णनाची जमिन मिळकत अनिल सिताराम मांजरेकर,वामन भाऊ मेस्त्री,(म.वा.) रोहिदास वामन मेस्त्री (म.वा.)रोहिणी रोहिदास मेस्त्री महेश रोहिदास मेस्त्री श्री मेघश्याम गुंडू नाईक श्रीमती माला मेघश्याम नाईक श्रीमती सावित्री लाडू मेस्त्री (म.वा.)श्रीमती हेमलता लाडू मेस्त्री, मीना लाडू मेस्त्री, छाया अशोक टांककर,सुधीर शांताराम टांककर यांचे जमीनीत श्रीमती हेमलता लाडू मेस्त्री कुळ असलेबाबत संपुर्ण क्षेत्राकरिता मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 70ब अन्वये कुळ असलेबाबत ठराव झालेवरून मे.तहसिलदार साहेब वेंगुर्ला यांजकडील टेनन्सी के.नं.101/1997 फे.चौ.3/2017अन्वये नोंद दाखल केली.