Ferfar #947 · वेतोरे
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-14 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- ऋतुजा सुधीर महाडेश्वर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
बाजुस कॉलम नंबर ३ मध्ये दाखल केलेल्या सर्वेवर्णनाच्या जमिन मिळकतीमध्ये श्रीम. वीणा विश्वनाथ नाईक रा. वेतोरे यांच्या नावे दाखल आहेत. सदरची जमीन श्री सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सो.लि.वेतोरे ता. वेंगुर्ला यांचेकडे तारण ठेवुन कर्ज रक्कम रुपये 300000/- (अक्षरी तीन लाख मात्र) ची मागणी केलेली आहे. त्यानुसार गाव दप्तरी नोंद वरील होणेसाठी जा.क्र. 34 दि. 07-07-2026 चे पत्र सोबत अर्ज, हमीपत्र व कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्र जोडुन दिलेवरुन ७/१२ सदरी इतर हक्कात श्रीम. वीणा विश्वनाथ नाईक यांचे नावाने सदर रकमेचा बोजा निर्माण करणेसाठी नोंद करण्यात आली.