सातबारा Watch

← दाभोली

Ferfar #6588 · दाभोली

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
73/2/6
Talathi
चारुशिला गुरुनाथ वेतोरकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 श्री.विष्णू तुकाराम मयेकर यांनी अर्ज दिला की बाजूस नमूद मिळकतीच्या कुळसदरी नाव दाखल असलेले कै.जिजाबाई तुकाराम मयेकर हि दिनांक 01/03/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) विष्णू तुकाराम मयेकर , नाते : मुलगा वय :55, 2) मिलन मुरलीधर केळजी , नाते : मुलगी, वय :64, 3) समिधा सावळाराम मांजरेकर, नाते : मुलगी, वय :60, 4) विद्या विजय नाईक , नाते : मुलगी, वय :54, 5) सारिका सुरेंद्र साळगावकर , नाते : मुलगी, वय :48 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून तसेच दाभोली फे. क्र.5328 जोडला असून सदर फेरफाराने वारसांची नावे कुळ सदरी दाखल आहेत तरी मयताचे नाव कमी करणेसाठी नोंद दाखल केली.