सातबारा Watch

← सतये

Ferfar #1123 · सतये

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
नामदेव गोरखनाथ मोरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती मधील गाव सतये सर्वे क्रमांक 58 हि मिळकत श्री.नितीन मधुकर गावडे यांच्या नावे दाखल असून सदरच्या जमीन मिळकतीमध्ये श्री.नितीन मधुकर गावडे यांनी स्वतःच्या नावासोबत,आपल्या हिश्यापुरती त्यांची कायदेशीर पत्नी श्रीम.नेहा नितीन गावडे हिचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेकामी महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६ दिनांक २५ सप्टेंबर १९९२ अन्वये लक्ष्मी-मुक्ती योजनेंअंतर्गत वर्दीअर्ज,खरेदी फेरफारची प्रत,विवाह नोंदणी दाखला,रेशनकार्ड ची प्रत,आधारकार्ड,प्रतिज्ञापत्र,समक्ष उपस्थित राहून जबाब दिलेवरून नोंद केली.