Ferfar #875 · भंडारवाडा
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 729
- Talathi
- प्रगती विलास पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : श्री सोमेश्वर प्रा.वि.का.सह सेवा सोसायटी लि. आडेली , --निवडा--
लिहून देणार : संदिप चंद्रकांत होडावडेकर रा. भंडारवाडा यांनी रक्कम रुपये 205000/- (दोन लाख पाच हजार रुपये मात्र ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 729 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री सोमेश्वर प्रा.वि.का.सह सेवा सोसायटी लि. आडेली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्रआडेली वि.क्र. ४६/२०२६-२७ दिनांक २९/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.