सातबारा Watch

← भंडारवाडा

Ferfar #878 · भंडारवाडा

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
प्रगती विलास पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : श्री सोमेश्वर प्रा.वि.का.सह सेवा सोसायटी लि. आडेली , --निवडा-- लिहून देणार : गंगाराम भिवा कुबल रा. भंडारवाडा यांनी रक्कम रुपये 350000/-(तीन लाख पन्नास हजार रुपये मात्र) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री सोमेश्वर प्रा.वि.का.सह सेवा सोसायटी लि. आडेली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. आडेली वि.क्र. ५५/२०२६-२७ दिनांक-२१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.