सातबारा Watch

← कामळेवीर

Ferfar #1135 · कामळेवीर

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1ब, 32/1अ
Talathi
प्रगती विलास पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : श्री सोमेश्वर प्रा.वि.का.सह सेवा सोसायटी लि. आडेली , --निवडा-- लिहून देणार : संदिप चंद्रकांत होडावडेकर रा. कामळेवीर यांनी रक्कम रुपये 205000/-(दोन लाख पाच हजार रुपये मात्र) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/1ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री सोमेश्वर प्रा.वि.का.सह सेवा सोसायटी लि. आडेली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. आडेली वि.क्र. ४७/२०२६-२७ दिनांक-२९/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.