Ferfar #1426 · मठ
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1764/ब/2
- Talathi
- नामदेव गोरखनाथ मोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
नोंदीचा प्रकार : इकरार बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026
बाजुस कॉलम नंबर ३ मध्ये दाखल केलेल्या सर्वेवर्णनाच्या जमिन मिळकतीमध्ये गट नंबर 1764/ब/2 श्री.उमेश दत्तात्रय पाटील गाव मठ यांचे नावे दाखल आहेत. सदरच्या जमीन मिळकतीपैकी आपल्या हिश्याची येणारी जमिन मिळकत श्री स्वयंमेश्वर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सो.लि.मठ ता. वेंगुर्ला यांचेकडे तारण ठेवुन कर्ज रक्कम रुपये 5,00,000/- (अक्षरी पाच लाख मात्र) ची मागणी केलेली आहे. त्यानुसार गाव दप्तरी नोंद वरील होणेसाठी जा.क्र. 2091 दि. 26/10/2026 चे पत्र सोबत अर्ज व संमत्ती पत्राची प्रत जोडुन दिलेवरुन ७/१२ सदरी इतर हक्कात श्री. उमेश दत्तात्रय पाटील यांचे नावाने सदर रकमेचा बोजा निर्माण करणेसाठी नोंद करण्यात आली.