Ferfar #1427 · मठ
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1764/ब/2
- Talathi
- नामदेव गोरखनाथ मोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026बाजूस दाखल केलेल्या मिळकती मधील गाव मठ सर्वे क्रमांक 1764/ब/2 हि मिळकत श्री.उमेश दत्तात्रय पाटील यांच्या नावे दाखल असून सदरच्या जमीन मिळकतीमध्ये श्री. उमेश दत्तात्रय पाटील यांनी स्वतःच्या नावासोबत,आपल्या हिश्यापुरती त्यांची कायदेशीर पत्नी श्रीम.गीता उमेश पाटील हिचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेकामी महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६ दिनांक २५ सप्टेंबर १९९२ अन्वये लक्ष्मी-मुक्ती योजनेंअंतर्गत वर्दीअर्ज,खरेदी फेरफारची प्रत,विवाह नोंदणी दाखला,रेशनकार्ड ची प्रत,आधारकार्ड,प्रतिज्ञापत्र,समक्ष उपस्थित राहून जबाब दिलेवरून नोंद केली.