सातबारा Watch

← अणसूर

Ferfar #1195 · अणसूर

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
77/53, 78/17, 78/18, 78/19, 78/35, 78/99
Talathi
नि‍खिल राजन सोनवडेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मधील खातेदार राजेश दत्ताराम गावडे यांनी सदरची मिळकत अणसुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. अणसुर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 5,00,000/- (अक्षरी पाच लाख रुपये मात्र) कर्ज घेतले आहे. याबाबत व्यवस्थापक व चेअरमन अणसुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. अणसुर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र (इकरार) सोबत जा.क्र.अणसूर विकास/बोजानोंद/117/2026 27 दिनांक 15/10/2026 चे पत्र दिलेवरून राजेश दत्ताराम गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर अणसुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. अणसुर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये रुपये 5,00,000/- (अक्षरी पाच लाख रुपये मात्र) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.