Ferfar #1197 · अणसूर
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/4
- Talathi
- निखिल राजन सोनवडेकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मधील खातेदार सुनिल बापू गावडे यांनी सदरची मिळकत अणसुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. अणसुर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 3,00,000/- (अक्षरी तीन लाख रुपये मात्र) कर्ज घेतले आहे. याबाबत व्यवस्थापक व चेअरमन अणसुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. अणसुर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र (इकरार) सोबत जा.क्र.अणसूर विकास/बोजानोंद/118/2026 27 दिनांक 15/10/2026 चे पत्र दिलेवरून सुनिल बापू गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर अणसुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. अणसुर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये रुपये 3,00,000/- (अक्षरी तीन लाख रुपये मात्र) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली असे.