सातबारा Watch

← मोचेमाड

Ferfar #1634 · मोचेमाड

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
39/1
Talathi
नि‍खिल राजन सोनवडेकर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मधील खातेदार हरिश्चंद्र कृष्णा गावडे यांनी सदरची मिळकत मोचेमाड विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. मु.मोचेमाड पो.टांक, ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 5,00,000/- (अक्षरी पाच लाख रुपये मात्र) चे कर्ज घेतले आहे. याबाबत सचिव मोचेमाड विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. मु.मोचेमाड पो.टांक, ता.वेंगुर्ला यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र (इकरार) सोबत दिनांक 28/09/2026 रोजीचे खाते क्र.2316 सर्व्हे नंबर 39 हिस्सा नंबर 1 या जमीन मिळकतीवर संस्थेचा ई-करार बोजा ठेवणेबाबतचे पत्र दिलेवरून हरिश्चंद्र कृष्णा गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर मोचेमाड विविध कार्य. सह. सेवा सोसा. लि. मु.मोचेमाड पो.टांक, ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 5,00,000/- (अक्षरी पाच लाख रुपये मात्र) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली असे.