Ferfar #1637 · मोचेमाड
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस कॉ.नं.तीन मध्ये दाखल केलेल्या श्रीपाद जयराम नाईक त्यांचा मुलगा सोनू श्रीपाद नाईक यांच्या जमीन मिळकतीवर मोचेमाड वि.का.स.सेवा.सोसा.लि. चा र.रु.1000000/- चा सहकारी सोसायटी इकरार बोजाची नोंद करण्यात आली होती. तरी, वरील मिळकतीवरील सदरचा ई-करार बोजा कमी करणेबाबतचे सचिव मोचेमाड विविध कार्य.सह.सेवा.सोसा.लि.मु.मोचेमाड पो.टांक ता.वेंगुर्ला यांचेकडील दिनांक.11/09/2026 रोजीचे पत्र प्राप्त झालेवरून सदरहू रकमेचा बोजा कमी करणेसाठीची नोंद दाखल केली असे.