Ferfar #1639 · मोचेमाड
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1
- Talathi
- निखिल राजन सोनवडेकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस कॉ.नं.तीन मध्ये दाखल केलेल्या श्रीपाद जयराम नाईक त्यांचा मुलगा सोनू श्रीपाद नाईक यांच्या जमीन मिळकतीवर मोचेमाड वि.का.स.सेवा.सोसा.लि. चा र.रु.1000000/- चा सहकारी सोसायटीइकरार बोजाची नोंद करण्यात आली होती. तरी, सदरचा ई-करार बोजा कमी करणेबाबतचे सचिव मोचेमाड विविध कार्य.सह.सेवा.सोसा.लि.मु.मोचेमाड पो.टांक ता.वेंगुर्ला यांचेकडील दिनांक.11/09/2026 रोजीचे पत्र प्राप्त झालेवरून सदरहू रकमेचा बोजा कमी करणेसाठीची नोंद दाखल केली असे.