Ferfar #11879 · तुळस
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/4
- Talathi
- धुमाळे केशव खंडेराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री. जैतीर वि.का.सह.सेवा.सो.लि., तुळस, ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग
लिहुन देणार : श्री.भगवान कृष्णा परब रा.तुळस यांनी श्री. जैतीर वि.का.सह.सेवा.सो.लि., तुळस सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 21/4 क्षेत्र 0.4680 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.