Ferfar #839 · खटारवाडी
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026
लिहुन घेणार : श्री. जैतीर वि.का.सह.सेवा.सो.लि., तुळस, ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग
लिहुन देणार : गोविंद शशिकांत नेरुरकर रा.खटारवाडी यांनी श्री. जैतीर वि.का.सह.सेवा.सो.लि., तुळस सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34/2, 34/4, 36/11, 40/1/9, 43/1/1 क्षेत्र 77.80 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.