सातबारा Watch

← पलतड

Ferfar #312 · पलतड

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
272, 382, 419
Talathi
धुमाळे केशव खंडेराव
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : श्री. जैतीर वि.का.सह.सेवा.सो.लि. तुळस, ता.वेंगुर्ला लिहून देणार : श्री.लक्ष्मण चंद्रकांत परब रा.पलतड यांनी श्री. जैतीर वि.का.सह.सेवा.सो.लि. तुळस यांचेकडून रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419, 272, 382 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री. जैतीर वि.का.सह.सेवा.सो.लि. तुळस यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.