Ferfar #1316 · पाल
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/3
- Talathi
- गौतम दत्तात्रय सुतार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
शासन निर्णय, महसूल व वनविभाग, क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल-१ दिनांक 30/04/2025, मा. विभागीय आयुक्त कोकण विभाग, कोकण भवन नवी मुंबई यांजकडील पत्र क्र.मशा/टेनन्सी-२/कार्या-८/जिवंत ७/१२मोहीम/५२५७६८/२०२५ दिनांक 29/05/2025, मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांजकडील पत्र क्र. कुवशा/डेस्क-१/जिवंत सातबारा टप्पा २/२०२५ दिनांक 12/06/2025 व मा. तहसीलदार वेंगुर्ला यांजकडील पत्र क्र.जा.क्र. आरटीएस/जिवंत ७/१२ टप्पा २/२०२५ दिनांक 16/05/2025 प्रमाणे जिवंत सातबारा मोहीम राबविण्याबाबत निर्देशित केलेले आहे. संदर्भीय शासन निर्णयाप्रमाणे एकुपु नोंद कमी करणेचे असल्याने गाव मौजे पाल येथील गट नंबर/सर्व्हे नंबर ७९/३वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ६५९४ दि.31/08/1971 व वारस रजिस्टर २४० प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- दत्ताराम गणेश तेली , गोपिका सखाराम सातार्डेकर , महानंदा एकनाथ डिचोलकर , गंगू गणेश तेली , काशिबाई गणेश तेली .