Ferfar #1470 · पेंडूर
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि., --निवडा--
लिहून देणार : आनंद बाळकृष्ण गावडे रा. पेंडूर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/24, 35/9, 37/7अ, 39/20, 47/15, 47/16, 55/17, 68/15, 35/22 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि. यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./मा.सो./इ करार/33/2026-27 दिनांक 15/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.