Ferfar #542 · सागरतीर्थ
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सतिश भालचंद्र गावडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्र. 171/2025
आदेश दिनांक : 21/08/2026
बाजूस दाखल सर्वे नं २/१/१द/१ बाबत मा. अपर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात अपिलार्थी १) मालती माधवराव खानोलकर २) विजय यशवंत सामंत विरुद्ध सामानेवाला १)लता उदय परुळेकर सामंत २) आदित्य उदय परुळेकर सामंत ३)वैष्णवी उदय परुळेकर सामंत यांचे आरटीएस अपिल क्र.171/2025 दि. 21/08/2026 रोजी खालील प्रमाणे आदेश पारित केलेला आहे
1)अपिल मान्य करण्यात येत आहे
२)उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांनी आरटीएस अपील क्रमांक.20/2024 चे कामी दि. 13/10/2025 रोजी दिलेला आदेश रद्द करणेत येत आहे.
३)मंडळ अधिकारी शिरोडा यांनी मौजे सागरतीर्थ तालुका वेंगुर्ला येथील फेरफार क्रमांक 460 चे कामी दि.01/09/2023 रोजी दिलेला आदेश कायम करणेत येत आहे. असा आदेश झाल्याने मा. उपाविभागीय अधिकारी सावंतवाडी यांचेकडील आदेशानुसार फेरफार क्र. 537 ने खरेदी घेणार प्रदीप मनोहर परब यांचे कमी केलेले नाव पुन्हा दाखल करणे तसेच कृष्णकांत यशवंत सामंत , गजानन यशवंत सामंत , विजय यशवंत सामंत , मालती माधवराव खानोलकर यांचे सहभागदार उदय यशवंत सामंत याचे नाव दाखल केलेले कमी करणेसाठी मा. अपर जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्र.आरटीएस अपिल क्र. 171/2025 नुसार तसेच मा.तहसीलदार साहेब वेंगुर्ला यांचेकडील पत्र क्र आरटीएस /Eoffice/9856474/1234/2026/3535 ने नोंद केली .
2/1/1/द 1