Ferfar #1019 · हुडा
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
श्री.सदाशिव दशरथ राणे यांनी अर्ज दिला कि, बाजूस दाखल जमीन मिळकती ह्या वडिलोपार्जित असून कै.सदाशिव अनंत राणे हे मयत झालेने वारस रजिस्टर अनु.क्र.1139 व फेरफार क्रमांक 8800 ने 1)धोंडू सदाशिव राणे 2)दशरथ सदाशिव राणे हे वारस मंजूर असून धोंडू सदाशिव राणे हे ए.कु.पु. म्हणून सातबारा सदरी दाखल झाले असून दशरथ सदाशिव राणे यांचे नाव दाखल झालेले नाही तरी वारस रजिस्टर अनु.क्र,1139 प्रमाणे दशरथ सदाशिव राणे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून सातबारा सदरी दाखल करणेसाठी नोंद केली. अर्जदार यांनी सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करणेसाठी फेरफार क्रमांक 8800 व वारस रजिस्टर अनु.क्र.1139 जोडले वरून नोंद केली.