Ferfar #18417 · वेंगुर्ला
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-25
- Objection until
- 2026-08-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/33, 12/71, 12/76, 638/6/1, 638/6/10, 638/6/11, 638/6/4, 638/6/5, 638/6/6, 638/6/7, 638/6/8, 638/6/9, 638/9/1, 638/9/3, 638/9/4, 638/9/5, 646अ/2/1, 646अ/2/10, 646अ/2/2, 646अ/2/5, 646अ/2/7, 646अ/2/8, 646अ/2/9, 8/1/1, 8/1/2, 8/1/3, 8/1/4
- Talathi
- राजेंद्र गोपाळ तांबोस्कर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/06/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/07/2026बाजूस दाखल केलेल्या सर्वे वर्णनाची जमीन मिळकत दाऊद (भाई) करीम (भाई) धनजी शेट खोजे/ दाऊद करीम धनजी खोजे यांच्या नावे दाखल असून ते दिनांक 20/08/ 2017 रोजी मयत झालेले आहेत. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मालकीच्या जमीन मिळकती नोटरी वकील यांच्या समक्ष मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 2814/2017 दिनांक 25/06/2017 रोजी मृत्युपत्र लिहून ठेवलेले होते. सदर मृत्यूपत्राप्रमाणे, त्यांनी आपल्या नावे असलेली बाजूस नमूद केलेली सर्व मिळकत नजीर अब्दुला शेख व त्यांच्या पश्चात त्यांची चार मुले 1)अय्याज नजीर शेख 2)इरफान नजीर शेख 3) सईद नजीर शेख 4)नियाज नजीर शेख यांच्या नावे लिहून ठेवलेली आहे. नजीर अब्दुला शेख हे दिनांक 30/5/2022 रोजी मयत झालेले असून मृत्युपत्रा प्रमाणे त्यांचे वरील चार मुलगे 1)अय्याज नजीर शेख 2)इरफान नजीर शेख 3) सईद नजीर शेख 4)नियाज नजीर शेख यांची नावे सातबाराला दाखल करण्यासाठी अर्जदार सईद नजीर शेख यांनी वर्दी अर्जासोबत मृत्युपत्राची नक्कल प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला व साक्षीदार यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.अधिकार अभिलेख दुरुस्ती करण्याकरता नोंद करण्यात आली.