Ferfar #18475 · वेंगुर्ला
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236/4
- Talathi
- राजेंद्र गोपाळ तांबोस्कर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026श्री. चिन्मय धनंजय मराठे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ शंकर भिकाजी मराठे ]
हे/ह्या दिनांक 19/05/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- कायम कुळ
कुळाचे नाव :- भक्ती आनंद ठाकूर नाते मुलगी वयवर्षे 48
रविकिरण शंकर मराठे नाते मुलगी वयवर्षे 48
माधवी शंकर मराठे नाते पत्नी मयत दि.04/12/2023
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,पोलीसपाटील व सरपंच ग्रामपंचायत तळकट दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.