Ferfar #921 · भुतवड
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/20
- Talathi
- उदय दत्ताराम मालंडकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजूस दाखल केलेली मिळकत मध्ये कब्जेदार अर्चना आबाजी सावंत, आनंद आबाजी सावंत, शितल आबाजी सावंत, शिल्पा आबाजी सावंत यांची नावे कब्जेदार सदरी दाखल असून त्यांचे नावे ला. क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी. आ. 0.19 पै. नमूद असून कुळ सदरी मंगेश बापू राणे, सुचिता मयूर राणे यांचे नाव दाखल आहे.
मा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा अप्पर तहसीलदार कुडाळ यांजकडील, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम 32ग (1) प्रमाणे विक्री प्रमाणपत्र क्र/ALT/32(ग)/SR-32/2024/4686-क्र/LSP/SR/1097, ले.क्र. 284, पान क्र. 16 दि. 16/10/2025 आदेश प्राप्त झाले वरून पुढील प्रमाणे मिळकती मध्ये बदल केले.
बाजूस दाखल सर्वे नं. 3/20 मधील जमीन मालक अर्चना आबाजी सावंत, आनंद आबाजी सावंत, शितल आबाजी सावंत, शिल्पा आबाजी सावंत यांचे नावे ला. क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0040 हे.आर.चौ.मी. असून सदर पूर्ण क्षेत्र कुळ मंगेश बापू राणे, सुचिता मयूर राणे यांचे नावे दाखल करून कुळाचे नाव भोगवटादार सदरी दाखल करणेसाठी तथा ७/१२ चा भुधारणा प्रकार वर्ग-२ नियंत्रित सत्ता प्रकार असा शेरा ठेवणेसाठी वरील प्रमाणे आदेश प्राप्त झाले वरून नोंद केली असे.