सातबारा Watch

← भुतवड

Ferfar #922 · भुतवड

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
30/21, 30/34, 30/35, 38/36
Talathi
उदय दत्ताराम मालंडकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत मध्ये कब्जेदार सुनिती तुकाराम घाडीगावकर यांची नाव कब्जेदार सदरी दाखल असून त्यांचे नावे पुढील प्रमाणे सर्वे नंबर निहाय क्षेत्र दाखल आहे :- (1) सर्वे क्र. 30/35 मध्ये ला. क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. आ. 0.20 पै. (2) सर्वे क्र. 30/21 मध्ये ला. क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. आ. 0.14 पै. (3) सर्वे क्र. 30/34 मध्ये ला. क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. आ. 0.11 पै. (4) सर्वे क्र. 38/36 मध्ये ला. क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आ. 0.02 पै. वरील नमूद सर्व मिळकतीस (1) रामचंद्र पुंडलिक येडगे (2) धाकु कुमु येडगे (3) भागु कुमु येडगे यांची नावे कुळ सदरी दाखल असून ज्याअर्थी मा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा अप्पर तहसीलदार कुडाळ यांजकडील, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम 32ग प्रमाणे विक्री प्रमाणपत्र क्र/ALT/32(ग)/SR-33/2025/4023-क्र/LSP/SR/1150, ले.क्र. 284, पान क्र. 48 दि. 21/07/2026 आदेश अन्वये अर्जदार श्री. रामचंद्र पुंडलिक येडगे यांचे हिश्याचे कुळवहीवाटीखालील 1/3 क्षेत्र असलेचे नमूद केले त्याअर्थी सदर मिळकतीमध्ये तिन्ही कुळांचे समान तीन हिस्से आहेत असा निष्कर्ष निघत आहे. मा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा अप्पर तहसीलदार कुडाळ यांजकडील, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम 32ग प्रमाणे विक्री प्रमाणपत्र क्र/ALT/32(ग)/SR-33/2025/4023-क्र/LSP/SR/1150, ले.क्र. 284, पान क्र. 48 दि. 21/07/2026 आदेश प्राप्त झाले वरून पुढील प्रमाणे बाजूस दाखल मिळकती मध्ये बदल केले. (1) सर्वे क्र. 30/35 मध्ये सुनिती तुकाराम घाडीगावकर यांचे नावे ला. क्षेत्र 0.2934 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी. आ. 0.14 पै. क्षेत्र शिल्लक ठेऊन रामचंद्र पुंडलिक येडगे यांचे नावे ला. क्षेत्र 0.1466 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0166 हे.आर.चौ.मी. आ. 0.6 पै. (2) सर्वे क्र. 30/21 मध्ये सुनिती तुकाराम घाडीगावकर यांचे नावे ला. क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी. आ. 0.10 पै. क्षेत्र शिल्लक ठेऊन रामचंद्र पुंडलिक येडगे यांचे नावे ला. क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी. आ. 0.4 पै. (3) सर्वे क्र. 30/34 मध्ये सुनिती तुकाराम घाडीगावकर यांचे नावे ला. क्षेत्र 0.1534 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी. आ. 0.07 पै. क्षेत्र शिल्लक ठेऊन रामचंद्र पुंडलिक येडगे यांचे नावे ला. क्षेत्र 0.0766 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी. आ. 0.04 पै. (4) सर्वे क्र. 38/36 मध्ये सुनिती तुकाराम घाडीगावकर यांचे नावे ला. क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आ. 0.1 पै. क्षेत्र शिल्लक ठेऊन रामचंद्र पुंडलिक येडगे यांचे नावे ला. क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी., पो.ख. क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आ. 0.1 पै. बाजूस दाखल मिळकती मध्ये वरील प्रमाणे मा. शेतजमीन न्यायाधिकरण तथा अप्पर तहसीलदार कुडाळ यांजकडील, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम 32ग प्रमाणे विक्री प्रमाणपत्र क्र/ALT/32(ग)/SR-33/2025/4023-क्र/LSP/SR/1150, ले.क्र. 284, पान क्र. 48 दि. 21/07/2026 आदेश अन्वये बदल करून रामचंद्र पुंडलिक येडगे यांचे नावे भोगवटादार सदरी दाखल करणेसाठी तथा ७/१२ चा भुधारणा प्रकार वर्ग-२ नियंत्रित सत्ता प्रकार असा शेरा ठेवणेसाठी वरील प्रमाणे आदेश प्राप्त झाले वरून नोंद केली असे.