Ferfar #924 · भुतवड
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/7
- Talathi
- उदय दत्ताराम मालंडकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
श्री. संजय लक्ष्मण मर्गज, रा. भूतवड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांनी मयत कुळाचा वारस तपास होणेकरिता वर्दीअर्ज दिला की,
बाजूस दाखल मिळकतीतील खातेदार कै. लक्ष्मण कृष्णा मर्गज हे दि. 23/02/1994 रोजी मयत झाले असून मयतास वारस खालील प्रमाणे :-
(1) सुशीला लक्ष्मण मर्गज ( नाते : पत्नी, वय : 84, वारसदाराची स्थिती : मयत दि. 02/02/2018)
(2) संजय लक्ष्मण मर्गज ( नाते : मुलगा, वय : 61, वारसदाराची स्थिती : हयात)
(3) गणपत लक्ष्मण मर्गज ( नाते : मुलगा, वय : 57, वारसदाराची स्थिती : हयात)
अर्जदार यांनी वर्दीअर्जा सोबत मयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबतचे मे. कार्यकारी दंडाधिकारी साहेब कुडाळ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांचे समक्ष नोंदविलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र./एस.आर./8188/2026/ कुडाळ, दि. 16/10/2026 ची प्रत, मृत्यू दाखल्याची प्रत, सरपंच ग्रामपंचायत जांभवडे यांचा दाखला, पोलीस पाटील जांभवडे यांचा दाखला. तसेच भविष्यात सदर मयताचे किंव्हा मयतांचे इतर वारस किंव्हा सहहिस्सेदार असलेसचे आढळून आलेस त्यांचे हक्क अबाधित ठेवून किंव्हा दाखल मिळकतीबाबत अन्य करार मदार झाले असल्यास त्यांना अधीन राहून स्वयं घोषणापत्र, प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचयादी दिलेवरून मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल होणेकरिता नोंद केली असे.