Ferfar #925 · भुतवड
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :05/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026श्री./श्रीमती गितांजली गजानन सावंत यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 161/2, 12/7, 171/4, 15/4, 171/1, 6/10, 6/26, 6/18, 6/21, 6/25, 6/35, 6/6, 9/8, 9/9, 170/3, 171/9, 90/1 वरील खातेदार कै. गजानन दत्ताराम सावंत हे/ह्या दिनांक 09/09/2020 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) गितांजली गजानन सावंत , नाते : विधवा(पत्नी), वय :57, वारसदाराची स्थिती :हयात
2) अस्मि अक्षय मेस्त्री , नाते : मुलगी, वय :30, वारसदाराची स्थिती :हयात
3) शेजल गजानन सावंत , नाते : मुलगी, वय :24, वारसदाराची स्थिती :हयात
4) प्रणव गजानन सावंत , नाते : मुलगा, वय :18, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 411 प्रमाणे नावे दाखल केली असे. तसेच
अर्जदार यांनी वर्दीअर्जा सोबत मयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबतचे मे. कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडळ अधिकारी साहेब कडावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांचे समक्ष नोंदविलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र./एस.आर.नं./183/2026, दि. 23/09/2026 ची प्रत, मयत व्यक्तीचे मृत्यू दाखल्याची प्रत, सरपंच ग्रामपंचायत जांभवडे यांचा दाखला, पोलीस पाटील जांभवडे यांचा दाखला तसेच भविष्यात सदर मयताचे किंव्हा मयतांचे इतर वारस किंव्हा सहहिस्सेदार असलेसचे आढळून आलेस त्यांचे हक्क अबाधित ठेवून किव्हा दाखल मिळकतीबाबत अन्य करार मदार झाले असल्यास त्यांना अधीन राहून, स्वयं घोषणापत्र, प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचयादी अन्वये मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल होणेकरिता वर्दीअर्ज दिले वरून नोंद केली असे.