सातबारा Watch

← निरूखे

Ferfar #1919 · निरूखे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
155/12, 155/7, 158/2
Talathi
उदय दत्ताराम मालंडकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :12/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026श्री./श्रीमती रामचंद्र सहदेव तांबे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 158/2, 155/12, 155/7 वरील खातेदार कै. सावित्री सहदेव तांबे हे/ह्या दिनांक 29/04/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) कल्याणी सहदेव तांबे , नाते : मुलगी, वय :50, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :13/05/2000 2) मंजिली निलेश कदम , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :36, वारसदाराची स्थिती :हयात 3) श्रद्धा संतोष जाधव , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :34, वारसदाराची स्थिती :हयात 4) रामचंद्र सहदेव तांबे , नाते : मुलगा, वय :56, वारसदाराची स्थिती :हयात 5) राजकुमार सहदेव तांबे , नाते : मुलगा, वय :52, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 407 प्रमाणे नावे दाखल केली असे. तसेच अर्जदार यांनी वर्दीअर्जा सोबत मयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबतचे मे. कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडळ अधिकारी साहेब कडावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांचे समक्ष नोंदविलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र./एस.आर.नं./149/2026, दि. 05/06/2025 ची प्रत, मयत व्यक्तीचे मृत्यू दाखल्याची प्रत, सरपंच ग्रामपंचायत निरुखे यांचा दाखला, पोलीस पाटील निरुखे यांचा दाखला तसेच भविष्यात सदर मयताचे किंव्हा मयतांचे इतर वारस किंव्हा सहहिस्सेदार असलेसचे आढळून आलेस त्यांचे हक्क अबाधित ठेवून किव्हा दाखल मिळकतीबाबत अन्य करार मदार झाले असल्यास त्यांना अधीन राहून, स्वयं घोषणापत्र, प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचयादी अन्वये मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल होणेकरिता वर्दीअर्ज दिले वरून नोंद केली असे.