Ferfar #1921 · निरूखे
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/5
- Talathi
- उदय दत्ताराम मालंडकर
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :12/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 20/09/2026श्री./श्रीमती एकनाथ राजाराम आरेकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 10/5 वरील खातेदार कै. सत्यवती राजाराम आरेकर हे/ह्या दिनांक 10/10/2023 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) एकनाथ राजाराम आरेकर , नाते : मुलगा, वय :62, वारसदाराची स्थिती :हयात
2) प्रमिला प्रकाश वळंजू , नाते : मुलगी, वय :59, वारसदाराची स्थिती :हयात
3) रमा कमलाकर सुर्वे , नाते : मुलगी, वय :63, वारसदाराची स्थिती :हयात
4) विद्या राजाराम आरेकर , नाते : मुलगी, वय :55, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 409 प्रमाणे नावे दाखल केली असे. तसेच
अर्जदार यांनी वर्दीअर्जा सोबत मयतास वरील वारसा शिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबतचे मे. कार्यकारी दंडाधिकारी तथा मंडळ अधिकारी साहेब कडावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांचे समक्ष नोंदविलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र./एस.आर.नं./13/2026, दि. 09/04/2026 ची प्रत, मयत व्यक्तीचे मृत्यू दाखल्याची प्रत, सरपंच ग्रामपंचायत निरुखे यांचा दाखला, पोलीस पाटील निरुखे यांचा दाखला तसेच भविष्यात सदर मयताचे किंव्हा मयतांचे इतर वारस किंव्हा सहहिस्सेदार असलेसचे आढळून आलेस त्यांचे हक्क अबाधित ठेवून किव्हा दाखल मिळकतीबाबत अन्य करार मदार झाले असल्यास त्यांना अधीन राहून, स्वयं घोषणापत्र, प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचयादी अन्वये मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल होणेकरिता वर्दीअर्ज दिले वरून नोंद केली असे.