Ferfar #3092 · वर्दे
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/6, 231/2, 236अ/1/1, 44/16, 44/19, 44/2, 44/21, 44/8, 45/1, 45/2, 45/4अ, 45/5/9, 46/1, 46/3, 47/2, 47/6, 48, 50/4, 53/1, 56/1, 59अ/2, 85/4, 89/10, 89/12, 89/5
- Talathi
- ऐश्वर्या योगेश वालावलकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र मशा/आरटीएस/कलम 155/एसआर क्र67/कावी-1271/2026 4156
आदेश दिनांक : 18/08/2026
मा तहसीलदार कुडाळ यांजकडील आदेश क्र मशा/आरटीएस/कलम 155/एसआर क्र67/कावी-1271/2026 4156 दि १८/८/२०२६ नुसार गाव मौजे वर्दे येथील खाता क्र२८५६,२९२५,२९२७,२९५५,२९५७,२९६९,२९७१ या मिळकतीमध्ये हस्तलिखित फेरफार क्र२४०१ प्रमाणे संध्यावती राजाराम पालव एवजी संध्यावली राजाराम पालव करणेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम 155 अन्वये मान्यता दिलेने नोंद दाखल केली असे.