सातबारा Watch

← वर्दे

Ferfar #3094 · वर्दे

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
177/3, 177/4ब, 219/13, 219/16, 224/1, 224/41, 228/3, 228/5/ब, 228/7, 229/3, 230/2, 230/4, 236अ/1/36, 236अ/1/42, 237/1, 248/9, 82/15, 82/18, 82/6, 85/2, 86/1
Talathi
ऐश्‍वर्या योगेश वालावलकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा मंडळ अधिकारी यांजकडील आदेश क्र १८९४ दि २८/९/१९९० नुसार बाजूस दाखल मिळकतीमध्ये दशरथ जगन्नाथ सावंत यांचे समवेत सहहिस्सेदार म्हणून शशिकला जगन्नाथ सावंत,सुभाष जगन्नाथ सावंत,सुधीर जगन्नाथ सावंत,सुनिता आनंद नाईक,दर्शना दशरथ सावंत,आशा जगन्नाथ सावंत हि नावे सातबारा सदरी दाखल करणेकामी नोंद दाखल केली असे.याबाबत मा तहसीलदार कुडाळ यांजकडील पत्र क्र मशा/आरटीएस२ /सुधीर सावंत/कावी-१५५२/२०२६ ५०९७दि २३/१०/२०२६ प्राप्त झाले आहे.