सातबारा Watch

← कडावल

Ferfar #2964 · कडावल

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
91/10, 91/13, 91/18, 91/2, 92/14, 92/16, 92/26, 92/3, 92/31, 92/32/33, 92/34, 92/4, 92/42, 92/46, 92/52, 92/54, 92/6, 92/62, 92/69, 92/73, 92/74, 92/79, 92/80, 92/84, 92/89, 92/95, 93/3
Talathi
प्रणाली प्रकाश ठाकूर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस कॉलम नं.3 मधिल मिळकती वर मा.अप्पर तहसीलदारसाहेब व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांनी लेजर क्रमांक क्र.196,पान क्र.200,नविन लेजर क्रमांक.281 पान क्र.37 क्रमांक IP/SR/XIV/200 दिनांक 24/03/2026 ने र.रु.216.19-आत्माराम बाळकृष्ण नाडकर्णी इतर हक्कातील रकमेचा बोजा कमी करणेस मा.अप्पर तहसीलदारसाहेब व शेतजमीन न्यायाधिकरण कुडाळ यांनी लेजर क्रमांक196 पान क्र.200,नविन लेजर क्रमांक.281 पान क्र.37 क्रमांक IP/SR/XIV/200 दिनांक 24/03/2026 चे खरेदी प्रमाणपत्र (32 म )आल्यावरून नोंद करणेत आली.