सातबारा Watch

← कडावल

Ferfar #2965 · कडावल

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/1/15
Talathi
प्रणाली प्रकाश ठाकूर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजूस कॉलम नं.3 मधील दाखल मिळकतीतील कुळ चारुशिला चंद्रकांत सुर्वे ,तुकाराम रामचंद्र चव्हाण ५ आणे ४ पै दक्षता दत्ताराम सावंत,दाजी हरी चव्हाण ५ आणे ४ पै राजेश रामचंद्र चव्हाण ,शंकर हरी चव्हाण ५ आणे ४ पै, सुखदा बाबू परब, सुहासिनी सुभाष मर्गज ,स्मिता चंद्रकांत देसाई यांनी मुंबई कुळवहिवाट व शेत जमिन अधिनियम 1948 चे कलम 32 ग (1)अन्वये दावा केलेप्रमाणे अप्पर तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालया कडील केस क्रमांक :ALT/32 (ग )/SR-42/2024 आदेश क्रमांक LSP/SR/1127 ले.क्र.284,पा.क्र.33 दि.27/03/2026 अन्वये आदेशित केलेप्रमाणे खरेदी किंमतीचा बोजा रक्कम रु.66/- खरेदी किंमतीचा बोजा इतर अधिकारात दाखल करून व भूधारणा पद्धत वर्ग 2 केली. कुळ चारुशिला चंद्रकांत सुर्वे तुकाराम रामचंद्र चव्हाण ५ आणे ४ पै ,दक्षता दत्ताराम सावंत,दाजी हरी चव्हाण ५ आणे ४ पै राजेश रामचंद्र चव्हाण ,शंकर हरी चव्हाण ५ आणे ४ पै,सुखदा बाबू परब ,सुहासिनी सुभाष मर्गज, स्मिता चंद्रकांत देसाई यांस भोगवटादार सदरी दाखल करण्याचा आदेश प्राप्त झालेने नोंद केली.